Sudhir Mungantiwar | मुनगंटीवारांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिली ताकीद |Sakal Media
2022-10-03 276 Dailymotion
'इथून पुढे एकमेकांना Hello नाही वंदे मातरम म्हणायचं' अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात सांस्कृतिक खात्याने जीआर देखील काढला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना या संदर्भात सूचना देखील देण्यात आल्यात.